Hinganghat Teacher Death | महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून पीडितेला श्रद्धांजली | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Feb 2020 01:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड पीडितेची झुंज अपयशी ठरली. आज (10 फेब्रुवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. रविवारी (9 फेब्रुवारी) रात्रीपासून तिचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोकेही कमी झाले होते. सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला.