Hinganghat Case | आरोपी विकेश नगराळेला दोन जणांनी मदत केल्याचा आरोप

Continues below advertisement
अंत्यसंस्कारापूर्वी पीडितेच्या कुटुंबियांनी आणि दारोडाच्या ग्रामस्थांनी सरकारकडून विविध मागण्यासंदर्भात लेखी आश्वासन लिहून घेतलंय. त्यामध्ये पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी, कुटुंबियांना जास्तीत जास्त आर्थिक मदत, आरोपीला तात्काळ शिक्षा यासह वेगवेगळ्या मागण्यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी पीडितेवर अंत्यसंस्कार केलेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram