Hinganghat: आरोपी विकेश नगराळे दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार ABP Majha
Continues below advertisement
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आज न्यायालय निकाल देणार आहे. . 3 फेब्रुवारी 2020 ला आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटविले होते. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या प्रकरणी 426 पानांचे दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे पीडित तरुणीच्या मृत्यूला 2 वर्षे पूर्ण होताना हा निकाल लागणार आहे.
Continues below advertisement