Hindusthan Lead in Fighter Trainer -42 या लढाऊ विमानावरील हनुमानाचे चित्र हटवले : ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Feb 2023 09:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंदूस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या ‘हिंदूस्थान लीड इन फायटर ट्रेनर’ -४२ या लढाऊ विमानावरील हनुमानाचे चित्र हटवले. बंगळुरीतील ‘एअरो इंडिया २०२३’ प्रदर्शनातील विमानावरील या चित्रामुळे वाद झाला होता.