Hindustani Bhau : हिंदुस्थानी भाऊला ४ फेब्रूवारी पर्यंत पोलीस कोठडी; विद्यार्थ्यांना भडकवले
Continues below advertisement
हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याला ४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या नुकसानीबाबत न्यायालयात बिनशर्त माफी मागण्यात आल्याचं ऍडव्होकेट महेश मुळे यांनी सांगितलं.
Continues below advertisement