Hindu Rashtra Sena Against KCR : केसीआर यांच्या विठ्ठल दर्शनाविरोधात हिंदुसेना आक्रमक Abp Majha
हिंदुराष्ट्र सेनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. केसीआर यांच्या विठ्ठल दर्शनाविरोधात हिंदुसेना आक्रमक .. केसीआर यांच्यासोबत अनेक व्हीआयपी ,केसीआर यांना व्हिआयपी दर्शन देऊ नये .. सोलापूरमधील हिंदुराष्ट्र सेनेची आग्रही मागणी..