Hindu Jan Akrosh Morcha : हिंदू मोर्चाचं नितेश राणे करणार नेतृत्व, मालेगावमध्ये हिंदूचा मोर्चा
abp majha web team
Updated at:
02 Jul 2023 11:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालेगावमध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. आणि या मोर्चाचं नेतृत्व भाजप आमदार नितेश राणे करणार आहेत. गोरक्षकांवर होणारे हल्ले, धर्मांतरण तसेच हिंदू समाजावर होणारा अन्याय हे मुद्दे पुढे करत सकल हिंदू समाजाने या मोर्चानं आयोजन केलंय..
..