Uddhav Thackeray Meeting : हिंदीची सक्ती, मातोश्रीवर समन्वय समितीची बैठक

उद्धव ठाकरेंनी तिसरी भाषा सक्तीविरोधातील लढ्यातील समन्वय समिती आणि प्रतिनिधींसोबत बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्रीचं समर्थन केलं, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध दर्शवला. पहिली ते चौथी केवळ मराठी शिकवलं जावं असं अजित पवारांनी मत मांडलं. शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना सर्वांशी चर्चा करण्याची जबाबदारी दिली असल्याचं सांगितलं गेलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola