Hijab Controversy Virar : हिजाब आणि आरोप-प्रत्यारोप; प्राचार्यांनी छळवणुकीचा आरोप करत दिला राजीनामा
विरारच्या विवा लॉ कॉलेजच्या प्राचार्या बतुल हमीद यांचा राजीनामा, हिजाब प्रकरणानंतर विश्वस्तांकडून छळ होत असल्याचा आरोप, कॉलेज प्रशासनाने आरोप फेटाळले.