Highlining | लोणावळ्यात हायलायनिंगचा थरार, जगभरातील खेळाडू महाराष्ट्रात | ABP Mahja
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jan 2020 09:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दऱ्या खोऱ्यांनी संपंन्न सह्याद्री आता अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचं हब बनत आहे. लोणावळ्याजवळ जगभरातील अनेक खेळाडू एकत्र आले आहेत. त्यांचं लक्ष एकच आहे ते म्हणजे हायलायनिंग नावाच्या साहसी खेळाचा एक नवा रेकॉर्ड करणं. नेमका हा रेकॉर्ड काय आहे? हायलायनिंग म्हणजे काय? पाहूयात....