Task Force चं मत लक्षात घेऊन दिवाळीनंतर College सुरू करणार : मंत्री उदय सामंत
राज्यातील कॉलेज सुरु करण्यासंदर्भात, मंत्री उदय सामंत आज दुपारी दोन वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कुलगुरुंसोबत चर्चा करणार आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच कॉलेज सुरु होतील हे देखील उदय सामंत सांगायला विसरले नाहीत. कॉलेज सुरु करण्याच्या निर्णयासंदर्भात उदय सामंत यांनी एबीपी माझाला दिलेली ही एक्स्क्लुझिव्ह मुलाखत पाहुयात...