ABP News

ICICI Bank Fraud : Chanda आणि Dipak Kochar यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

Continues below advertisement

आयसीआयसीआय बँक घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या चंदा आणि दिपक कोचर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर, अटकेची कारवाईसुद्धा उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram