Pune Accident:पोर्शे अपघात प्रकरणी त्या मुलाच्या मानसिकतेवरही परिणाम स्वाभाविक, हायकोर्टाचं निरीक्षण
Continues below advertisement
Pune Accident:पोर्शे अपघात प्रकरणी त्या मुलाच्या मानसिकतेवरही परिणाम स्वाभाविक, हायकोर्टाचं निरीक्षण
पुण्याच्या पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट
पोर्शे कार प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीच्या मानसिकतेवरही परिणाम होणं स्वाभाविक आहे असं हायकोर्टाने निरीक्षण नोंदवलंय. जामीन मिळाल्यावर बेकायदेशीररित्या मुलाला बालसुधारगृहात डांबलं असा ैआरोप करत मुलाच्या आत्याने हायकोर्टात धाव घेतली. त्यावर आत सुनावणी पूर्ण करत कोर्टाे निकाल राखून ठेवलाय. आता या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. अल्पवयीन आरोपीला जामीन दिल्यानंतर कुठल्याप्रकारची कस्टडी दिली असा सवाल हायकोर्टाने केलाय. राज्य सरकारनं केवळं कायदेशीर गुणवत्तेच्या मुद्यांवर इथं युक्तिवाद करावा असं न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी बजावलं.
Continues below advertisement