Murlidhar Jadhav : शिंदे - फडणवीस सरकारला हायकोर्टाचा फटका, जाधवांचं गोकुळ दूध संघातील संचालकपद कायम

Continues below advertisement

शिंदे आणि फडणवीस सरकारला हायकोर्टाचा फटका. ठाकरे गटाचे मुरलीधर  जाधवांचं गोकुळ दूध संघातील संचालकपद कायम. शिंदे-फडणवीस सरकारनं मुरलीधर जाधव यांचं संचालकपद रद्द केलेलं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram