Mandakini Khadse : मंदाकिनी खडसे यांना हायकोर्टाचा दिलासा, तूर्त अटक न करण्याचे ईडीला निर्देश

Continues below advertisement

भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंदाकिनी खडसे यांना हायकोर्टाने दिलासा दिलाय. त्यांना तूर्तास अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टाने ईडीला दिलेत. त्याचबरोबर १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देखील कोर्टाने खडसेंना दिलेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram