Durga Puja : पश्चिम बंगालमधील दुर्गा पूजा उत्सवाला हेरिटेजचा दर्जा ABP Majha
यूनेस्को ने पश्चिम बंगालमधील दुर्गा पूजा उत्सवाला हेरिटेजचा दर्जा दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचे कौतुक करत हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.