Hemant Patil Threat Call : दहशतवाद्यांकडून फोनद्वारे धमकी, काय म्हणाले हेमंत पाटील?

Hemant Patil Threat Call : दहशतवाद्यांकडून फोनद्वारे धमकी, काय म्हणाले हेमंत पाटील?

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना दहशतवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी  हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे धमकीची माहिती दिलीय.. 
 दरम्यान खासदार हेमंत पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola