Hemant Godse : नाशिक ही शिवसेनेची पारंपारिक जागा - हेमंत गोडसे
Continues below advertisement
Hemant Godse : नाशिक ही शिवसेनेची पारंपारिक जागा - हेमंत गोडसे नाशिकसाठी भुजबळांच्या उमेदवारीला शिवसेनेचा ठाम विरोध, तीन टर्म खासदार असलेली जागा सोडणार नाही, शिरसाटांचं वक्तव्य, खासदार हेमंत गोडसेंची मुंबईत श्रीकांत शिंदेंशी बैठक
Continues below advertisement