Hemant Godse on Nashik Bus Accident : याच ठिकाणी मागच्या वर्षात 18-20 अपघात, तातडीनं उपाययोजना करू
abp majha web team
Updated at:
08 Oct 2022 11:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHemant Godse on Nashik Bus Accident : नाशिकमधील दुर्घटनेनंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली.. स्थानिक खासदार हेमंत गोडसे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.