Hemant Godse Nashik Result 2024 : भाजपवर टीका, भुजबळांना टोला; पराभवानंतर हेमंत गोडसे थेट बोलले

Hemant Godse Nashik Result 2024 : भाजपवर टीका, भुजबळांना टोला; पराभवानंतर हेमंत गोडसे थेट बोलले ... उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने हा निकाल आला .... राज्यात शेतकऱ्यांच्या धोरणामुळे ही अनुभूती आली.....भाजपने उमेदवार घोषित केले तेव्हाच पक्षाने उमेदवार देणे गरजेचे होते  .... उमेदवाराला जास्त दिवस मिळाले त्यामुळे आम्ही डेमेज झालो ... लोकांना गोडसे उमेदवार असणार की, नाही हा संभ्रम निर्माण झाला त्याचा फटका बसला  ...माझा रोष कोणावर नाही, सर्वांनी काही चांगले काम झाले... कोणी काम केले नाही ते सर्वाँना माहिती...भुजबळांचे नाव न घेता टीका...कोणाची ताकद मिळाली नाही ते सर्वांना माहिती... ...राजकीय काम सुरू ठेवणार  ..मुख्यमंत्री बोले खचून जाऊ नका काम सुरू ठेवा .. उमेदवारी मिळण्यास विलंब झाल्याचा फटका बसला 
माविआच्या उमेदवाराला 30 ते 35 दिवस आधी उमेदवारी मिळाल्याचा फायदा झाला..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola