Hemant Godse Nashik :महायुतीकडून गोडसेंना उमेदवारी; नाशिकच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
Continues below advertisement
Hemant Godse Nashik :महायुतीकडून गोडसेंना उमेदवारी; नाशिकच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष नाशिकच्या जागेचा तिढा सुटला, नाशिकमध्ये महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर, भाजप राष्ट्रवादीचा आग्रह डावलून नाशिकची जागा स्वतःकडे घेण्यात मुख्यमंत्री शिंदेंना यश.
Continues below advertisement