Hemant Godse Nashik : खासदार हेमंत गोडसे शिवसैनिकांसह मुख्यंत्र्यांच्या भेटीला
Continues below advertisement
Hemant Godse Nashik : खासदार हेमंत गोडसे शिवसैनिकांसह मुख्यंत्र्यांच्या भेटीला नाशिकसाठी भुजबळांच्या उमेदवारीला शिवसेनेचा ठाम विरोध, तीन टर्म खासदार असलेली जागा सोडणार नाही, शिरसाटांचं वक्तव्य, खासदार हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना
Continues below advertisement