Hemant Godse : हेमंत गोडसे उमेदवारी अर्ज भरणार; देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये दाखल

Hemant Godse : हेमंत गोडसे उमेदवारी अर्ज भरणार; देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये दाखल. महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाशिक शहरात महायुतीचे शक्तीप्रदर्शन बघायला मिळते आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola