Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणं
abp majha web team
Updated at:
26 Apr 2024 08:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषण
निवडणूक विशेष कार्यक्रम हॅलो माईक टेस्टिंग, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेत्यांची प्रचारातील भाषणं पाहणार आहोत, ज्याद्वारे आरोप-प्रत्यारोप, टीका टोमणे याद्वारे प्रतिस्पर्ध्यांना घायाळ करत आहेत. शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात डमी अन् डॅडीवरुन चांगलाच कलगीतुरा रंगलाय. पाहुयात.