Heena Gavit : नंदुरबारमधून हीना गावीत उमेदवारी अर्ज भरणार; महायुतीचं जोरदार शक्तीप्रदर्शन
Heena Gavit : नंदुरबारमधून हीना गावीत उमेदवारी अर्ज भरणार; महायुतीचं जोरदार शक्तीप्रदर्शन नंदुरबारच्या भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत... अर्ज दाखल करण्याआधी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे... शहरातील विमल विहार या परिसरातून रॅलीला सुरुवात होणार आहे...