Mumbai-Pune Express Highway:पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर लांबच-लांब रांगा, वाहनधारक त्रस्त
Continues below advertisement
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा... मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवरील वाहतूक संथ गतीने.. रविवारमुळे वाहनांची संख्या वाढल्याने पुण्याकडे येणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्यात. .. वाहतूक कोंडीमुळं वाहनधारक त्रस्त
Continues below advertisement