Mumbai-Goa highway Traffic | मुंबई-गोवा हायवेवर पेणजवळ वाहतूक कोंडी
Continues below advertisement
रायगड : मुंबई-गोवा हायवेवर पेणनजीक वाहतूक कोंडी, सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; पेण ते तरणकोप दरम्यान वाहनांची मोठी रांग
Continues below advertisement