Rain Update : गडचिरोली जिल्ह्यात काल पुन्हा गारपीटीसह मुसळधार पाऊस,अनेक ठिकाणी गारांचा खच
गडचिरोली जिल्ह्यात काल पुन्हा गारपीटीसह मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. दिवसभर ऊन आणि नंतर ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि काही ठिकाणी गारपीट झाली. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांच्या शोधग्राम परिसरात गारांचा खच पाहायाला मिळाला.