Washim Rain : वाशिममध्ये दुपारपासून मुसळधार पावसाची हजेरी, परतीच्या पावसानं सोयाबीनचं नुकसान
वाशिम जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढलंय. या पावसाचा सोयाबिनला मोठा फटका बसलाय. हातातोंडाशी आलेल्या पिकाला कोंब फुटू लागल्याने बळीराजा संकटात सापडलाय.