Konkan Rain : कोकणात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस, संगमेश्वरमधील बाव नदीलाही पूर

Konkan Rain :  कोकणात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे रत्नागिरीतील नद्या दुथडी भरुन वाहताय... संगमेश्वरमधील बाव नदीलाही पूर आलाय. त्यामुळे पुराचं पाणी इथल्या घरात आणि शेतामध्ये शिरलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola