Akola Makar Sankrant : पावसाने अकोल्यात पतंगबाजीवर पडलं विरजण, स्वेटर्स सोबतच आता रेनकोट वापर

मकर संक्रांतीच्या उत्सवावर खऱ्या अर्थाने पाणी फिरलं. अकोल्यात सकाळीच पावसाची हजेरी लागल्यामुळे पतंगबाजी करता येणार नाही असे चिन्ह दिसतायेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola