Maharashtra Rains | मुंबईसह राज्यभरात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबईसह राज्यभरात हवामान खात्याकडून आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावरासाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola