Sangli Tomato Loss : सांगलीत मुसळधार पावसाची हजेरी, भाजीपाला उत्पादक संकटात
सांगली जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसानं भाजीपाला उत्पादक संकटात सापडलाय. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो शेतीचे मोठं नुकसान झालंय. वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव यासह अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय.