Osmanabad Rain | उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा कहर! शकडो जणांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर

उस्मानाबाद जिल्ह्याला पावसानं झोडपलं. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाझर तलाव फुटले. त्यामुळे शकडो जणांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola