Gondia Rain Loss : कडाक्याच्या थंडीनंतर अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
Continues below advertisement
गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा तालुक्यात आज सध्याकाळी गारांचा पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. अवकाळी पावसामुळे धान पिकाचं नुकसान होणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Weather Forecast Rain Weather Gondia Monsoon Unseasonal Rain Rain In Maharashtra Uncertain Rain