Crop Loss | मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं थैमान; काढणीला आलेली पिकं झोपली
Continues below advertisement
मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं थैमान, धरणांमधून मोठा विसर्ग, काढणीला आलेली पिकं झोपली, कोकणातील भातशेतीही पाण्यात
Continues below advertisement