शुक्रवारपासून पाच दिवस विदर्भासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट. जळगाव, नाशिक, अहमदनगर या भागांत उष्णतेची लाट तीव्र राहणार,हवामान विभागाचा अंदाज.