Weather Update : पुढील 2 दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता
Continues below advertisement
मार्च महिन्याच्या मध्यातच अंगाची काहिली होण्याची चिन्हं आहेत. कारण पुढील दोन दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. मुंबईसह, पालघर, रायगड, ठाण्यातही तापमान ४२ अंशांपार जाण्याचा अंदाज आहे.
Continues below advertisement