Heat Wave Maharashtra : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा ABP Majha
Continues below advertisement
Heat Wave Maharashtra : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर निघताना काळजी घ्यावी.
Continues below advertisement