#Weather रत्नागिरी आणि रायगडमध्ये आजपासून तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
रत्नागिरी जिल्ह्यात 25 ते 27 मार्च 2021 या काळात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान तापमान उंची गाठणार असल्याची शक्यता आहे. शिवाय, यावेळी काय काळजी घेणे गरजेचे आहे, पाहुया!