Heat Wave In Maharashtra : मुंबई, ठाण्यासह कोकणात उष्णतेच्या लाटेनं नागरिक हैराण, तापमान 40 अंशांवर
Continues below advertisement
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गामुळे आधीच हैराण असलेले नागरिकांना आता उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मुंबई शहरासह, नाशिक, सोलापूर, अकोला, सिधुदुर्ग, रत्नागिरीत उकाडा वाढला आहे. पुढच्या काही दिवसांत उष्णता आणखी वाढणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
Continues below advertisement
Tags :
Weather Forecast Weather Update Temperature Heat Wave Maharashtra Weather Maharashtra Heat Wave Heat Wave In Maharashtra