Tunisha Sharma Case : शिझान खानच्या जामीन अर्जावर 9 जानेवारीला सुनावणी
तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात शिझान खानच्या जामीनावर आज होणार सुनावणी, शिझानचे कुटुंबिय वसई कोर्टात उपस्थित, शिझान खान तुनिषाच्या आत्महत्ये प्रकरणात न्यायलयीन कोठडीत आहे.