Shivsena Hearing of Disqualification: अपात्रतेसंदर्भातील सेनेच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आता २० जुलैला सुनावणी होणारेय... बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी ही सुनावणी होणारेय... भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश असलेले खंडपीठ या याचिकांवर सुनावणी करणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Rebel Mla Hearing Chief Justice Wednesday Power Struggle Disqualification NV Ramanna Justice Krishna Murari Justice Hima Kohli