Shivsena Hearing Update: पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सत्तासंर्घाची सुनावणी ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं असून या प्रकरणातील पुढील सुनावणी गुरुवारी घटनापीठासमोर होणार आहे.
Continues below advertisement