केंद्राची परवानगी मिळताच लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करणार : Health Minister Rajesh Tope
Continues below advertisement
मुंबईत पालिकेच्या नायर रुग्णालयात मुलांच्या कोरोना लसीकरणाची यशस्वी चाचणी झाली. नायर रुग्णालयात 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणाची ट्रायल 8 ऑक्टोबरपासून सुरू झालीय. यात सहा मुलांची यशस्वी ट्रायल करण्यात आली आहे. मुलांच्या लसीकरणाच्या ट्रायलसाठी नोंदणी सुरूच असून पालक-मुलांनी यासाठी मोठय़ा संख्येने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पालिकेचे वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय संचालक आणि नायरचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी केले आहे.
Continues below advertisement