Rajesh Tope EXCLUSIVE : मृत्यूचे आकडे लपवल्याचे आरोप सहन केले जाणार नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Continues below advertisement

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये 23,762 मृत्यू झाले होते. या वर्षी एकट्या एप्रिल महिन्यामध्ये 63484 मृत्यू नोंदवले गेले आहेत. या आकडेवारीत जळगाव, अहमदनगर, सांगली, हिंगोली, लातूर, नागपूर या कोरोनाबाधित जिल्ह्यातील मृत्यूची नोंद नाही. हे मृत्यू नोंदवले तर एका महिन्यात गत वर्षीच्या तुलनेत 45 हजार अधिक मृत्यू झाले आहेत. आम्ही ही अधिकृत आकडेवारी महाराष्ट्र सरकारच्या विभागाकडून घेतली याबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना आम्ही प्रश्न विचारले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram