CM Meeting : H3N2 च्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्य विभागाची बैठक

Continues below advertisement

H3N2 विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आरोग्य विभागाची बैठक आहे... या बैठकीत नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात याव्यात का, यावर चर्चा होऊ शकते...सोबतच मास्क वापरण्याच्याबाबतही आरोग्य विभागासोबतच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आज आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदनं दिलं... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram