Gopichand Padalkar on Paper Leak : ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना आरोग्य विभागाच्या परीक्षांचं कंत्राट
Continues below advertisement
आरोग्य भरती घोटाळ्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. राज्य सरकारने टाळाटाळ केल्यास सीबीआयकडे जाऊ असा इशारा देखील पडळकरांनी दिला आहे.
Continues below advertisement