ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 9 AM : 27 May 2024 : Maharashtra News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 9 AM : 27 May 2024 : Maharashtra News
लोकसभा निवडणुच्या शेवटच्या टप्प्याआधीच एनडीएने बहुमताचा टप्पा गाठला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा मुलाखतीत दावा
महाराष्ट्रात आमची शिवसेनेसोबत युती, युतीत सर्व आलबेल, उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या प्रश्नावर शाहांचं उत्तर
लोकसभेत दगाफटका झाल्याची चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत बैठक, अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार
लोकसभेत दगाफटका झाल्याची चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत बैठक, अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकर्जुन खरगेंनी १ जूनला बोलावली इंडिया आघाडीची बैठक, निवडणुकांचा आढावा आणि पुढील रणनीतीवर होणार चर्चा
नाशकातील मिसळ पार्टीत मनसेतली खदखद उघड, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी नाराजी, राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष