ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 9 AM : 25 May 2024 : Maharashtra News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 9 AM : 25 May 2024 : Maharashtra News
निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५८ जागांवर मतदान सुरू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, भाजप उमेदवार बांसुरी स्वराज यांनी बजावला मतदानाचा हक्क
मुंबई पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि ज.मो.अभ्यंकर यांना उमेदवारी, एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर करणार, तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
पुणे अपघातप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील २ कर्मचारी निलंबित..वेळेत अपघाताची माहिती वरिष्ठांना दिली नसल्याचा ठपका, तर तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
श्रीमंत बापाचा मुलगा असला तरीही कायद्यानुसार कारवाई होणारच, पुणे अपघात प्रकरणावरुन पालकमंत्री अजित पवारांचा इशारा
अकोल्यात जमीनीच्या वादातून सावकाराची मुजोरी... सावकारनं तरुणावर ट्रॅक्टर चढवतानाचा व्हिडीओ व्हायरल... सावकारा विरोधात गुन्हा दाखल